Tokyo Olympics 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना महिला हॉकी टीम अश्रू अनावर (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे महिला हॉकी टीमशी संवाद साधत कौतुक केले. यावेळी संघाला अश्रू अनावर झाले.

Indian Women's Hockey Team (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे महिला हॉकी टीमशी संवाद साधला. तुमचा खेळ देशातील अनेक मुलींसाठी प्रेरणा ठरला, अशा शब्दांत मोदींनी टीमसह कोचचे कौतुक केले. यावेळी संघातील खेळाडूंना अश्रू अनावर झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement