Neeraj Chopra: निरज चोप्राने रचला इतिहास, लुसाने डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय; पहा व्हिडीओ

नीरज चोप्राने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत लुसाने डायमंड लीगमध्ये विजेतेपद पटकावलं आहे.

Neeraj Chopra (Ohoto Credit - Twitter)

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता (Gold Medal Winner) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)  विजेतेपद पटकावलं आहे. लुसाने डायमंड लीग जिंकणारा निरज चोप्रा पहिला भारतीय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)