Neeraj Chopra And Himani Marriage: नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, ऑलिंपिक चॅम्पियनचे लग्नाचे फोटो व्हायरल

नीरज चोप्रा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियानुसार, नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी आहे.

Neeraj Chopra And Himani Marriage:  भारताचा ऑलिंपिक चॅम्पियन सुपरस्टार नीरज चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक अद्भुत भेट दिली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. नीरज चोप्रा आता एकापासून दोन झाले आहेत. नीरज चोप्राने त्याच्या आयुष्याची एक नवी इनिंग सुरू केली आहे. नीरज चोप्रा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियानुसार, नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now