Tennis Hall of Fame: लिएंडर पेस आणि विजय अमितराज आंतरराष्ट्रीय ‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये सामील

अमृतराज युथ अकादमीत खेळल्यानंतर त्याची खेळाडू प्रकारात निवड झाली. पेस आणि अमृतराज यांच्यामुळे हॉल ऑफ फेममध्ये प्रतिनिधित्व करणारे भारत 28 वे राष्ट्र बनवले.

भारताचे अव्वल खेळाडू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक आणि खेळाडू विजय अमृतराज यांचा शनिवारी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. हे दोघेही आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू आहेत. पेस दुहेरी आणि मिश्र दुहेरीत 18 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राहिला आहे. अमृतराज युथ अकादमीत खेळल्यानंतर त्याची खेळाडू प्रकारात निवड झाली. पेस आणि अमृतराज यांच्यामुळे हॉल ऑफ फेममध्ये प्रतिनिधित्व करणारे भारत 28 वे राष्ट्र बनवले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement