Common Wealth Games 2022: तिहेरी उडी स्पर्धेत भारताची दोन पदकांची कमाई, सुवर्णसह रौप्य पदक भारताच्या नावी
तिहेरी उडीत फेरीत भारताच्या एल्डोस पॉलने सुवर्णपदक (Gold Medal) तर अब्दुल्ला अबूबकरने रौप्यपदक पटकावलं आहे.
तिहेरी उडी (Triple Jump) स्पर्धेत भारताने दोन पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत भारताच्या (India) एल्डोस पॉलने (Eldhose Paul) सुवर्णपदक (Gold Medal) तर अब्दुल्ला अबूबकरने (Abdulla Aboobacker) रौप्यपदक (Silver Medal) पटकावलं आहे. तरी कॉमनवेल्थ गेमचा (Common Wealth Games 2022) नवव्या दिवशी भारताचे विविध खेळांमध्ये उत्तम प्रदर्शन बघायला मिळाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)