Hockey World Cup 2023 Schedule: पुरुष हॉकी विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जारी, 13 जानेवारी पासून विश्वचषकास सुरुवात

हॉकीच्या विश्वचषकाला १३ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. तरी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन कडून या विश्वचषकाचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.

(Photo Credit: Twitter)

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीच्या विश्वचषकाला १३ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. तरी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन कडून या विश्वचषकाचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. तरी यावेळी पुरुष हॉकी विश्वचषक भारतात होणार असुन ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला हा शहरांमध्ये होणार आहे. तरी भारत हॉकी संघाचा पहिला सामना विश्वचषकाच्या पहिल्याचं दिवशी राउरकेला येथे रंगणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement