Viral Video: धक्कादायक! महिला खेळाडूंचं जेवण शौचालयात ठेवलं, सोशल मिडीयावर घृणास्पद व्हिडीओ व्हायरल

खेळाडूंचे भोजन तयार करुन ते स्वच्छतागृहात ठेवण्यात आले. स्वच्छतागृहात ठेवलेले जेवण 200 खेळाडूंना देण्यात आले. तरी स्वच्छाता गृहात ठेवलेल्या या जेवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) राज्यस्तरीय मुलींच्या कबड्डी (Kabbadi) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्टेडियममध्येच (Stadium) खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. खेळाडूंचे भोजन तयार करुन ते स्वच्छतागृहात ठेवण्यात आले होते. स्वच्छतागृहात ठेवलेले जेवण 200 खेळाडूंना देण्यात आले. तरी स्वच्छाता गृहात ठेवलेल्या या जेवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. या घृणास्पद प्रकाराबाबत मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement