Common Wealth Games 2022: भारतीय महिला संघाची कमाल! हॉकीमध्ये कास्यं तर बॉक्सींगमध्ये सुवर्णपदकाची कमाई

भारतीय महिला हॉकी संघाची कास्यंपदकाची तर बॉक्सर नितू गंगासची सुवर्णपदकाची कमाई

Commonwealth Games

भारतीय महिला हॉकी (Indian Women's Hockey Team) संघाने शूटआऊटमध्ये (Shoot Out) न्यूझीलंडचा (New Zealand) 2-1 ने पराभव करत सामना कांस्यपदक (Bronze Medal) भारताच्या नावी नोंदवल आहे. तसेच भारतीय बॉक्सर नितू गंगासने (Nitu Ganghas) महिलांच्या किमान वजन गटात सुवर्णपदक(Gold Medal) पटकावलं आहे. भारतीय महिलांची कॉमनवेल्थ गेम्स (Common Wealth Games 2022) मधील कामगिरी कौतुकास्पद आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)