Asian Games 2023: 50 मीटर रायफल 3 पोझीशन क्रीडा प्रकारात भारतीय संघाने पटकावले सिल्वर मेडल

भारताने या प्रकारत 1764 गुण प्राप्त केले जे पहिल्या क्रमांकावरील चीन पेक्षा 9 ने कमी आहे. कोरियाने या ठिकाणी ब्रांझ मेडलची कमाई केली.

Sift Kaur Samra, Ashi Chouksey, Manini Kaushik (Pic Credit - Doordashan Twitter)

सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे, मानिनी कौशिक यांनी हँगझोऊ येथे महिलांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत दुसरे स्थान प्राप्त करत भारताने आशियाई खेळ 2023 मध्ये त्यांचे 15 वे पदक आणि पाचवे रौप्यपदक जिंकले आहे. नेमबाजी संघाने आता त्यांचे सहावे पदक जिंकले आहे आणि त्यांनी 2018 मध्ये जकार्ता येथे जिंकलेल्या नऊ पदकांच्या संख्येच्या जवळपास पोहोचले आहे.

दरम्यान भारताने या प्रकारत 1764 गुण प्राप्त केले जे पहिल्या क्रमांकावरील चीन पेक्षा 9 ने कमी आहे. कोरियाने या ठिकाणी ब्रांझ मेडलची कमाई केली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement