Asian Games 2022 : आशियाई क्रीडा स्पर्धेची नवी तारीख जाहीर, खेळाडूसांठी आनंदाची बातमी!
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 आता 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर (October) 2023 या दरम्यान होणार असुन चीनमधील (China) हांगझोऊ (Hangzhou) या शहरात पार पडणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 (Asian Games 2022) चीनमध्ये (China) 10 ते 25 सप्टेंबर (September) 2022 या दरम्यान पार पडणार होत्या पण कोव्हिड महामारीच्या (Covid Pandemic) पार्श्वभुमिवर या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तरी आता या स्पर्धेची नवी तारीख घोषत करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 आता 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर (October) 2023 या दरम्यान होणार असुन चीनमधील (China) हांगझोऊ (Hangzhou) या शहरात पार पडणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा तब्बल एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली असली तरी स्पर्धेची नवीन निश्चित तारीख कळणं ही खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)