Ashish Sakharkar Passes Away: बॅाडीबिल्डर आशिष साखरकर चे निधन

आशिष साखरकर ने बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं, भारताचं प्रतिनिधित्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील केले आहे.

Ashish Sakharkar | Instagram

बॅाडीबिल्डर आशिष साखरकर चे निधन  झाले आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री किताब पटकावणारा  आशिष साखरकर मागील काही दिवसांपासून आजाराशी झगडत होता. यामध्ये त्याचे निधन झाले आहे. आज आशिष वर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चार वेळा मिस्टर इंडिया विजेते, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप, शिवछत्रपती पुरस्कारावर त्याने नाव कोरलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement