Watch: अमेरिकन फुटबॉलर Hassani Dotson ने गर्लफ्रेंड Petra Vuckovic हिला पीचवर केलं प्रपोज, पाहा कशी होती तिची प्रतिक्रिया
मिनेसोटा युनायटेडच्या हसानी डॉट्सनने आपली गर्लफ्रेंड पेट्रा वकोव्हिक हिला 3 जुलै, 2021 रोजी झालेल्या MLS 2021 च्या सॅन जोस अर्थक्वेक्सविरुद्ध 2-2 अशा बरोबरीनंतर अलिआन्झ फील्डच्या मैदानावर सर्व प्रेक्षकांसमोर प्रपोज केलं आणि त्याच्या गर्लफ्रेंडने देखील होकार दिला.
मिनेसोटा युनायटेड (Minnesota United) आणि सॅन जोस (San Jose) यांच्यातील अलियान्झ फील्ड येथे झालेला फुटबॉल सामना 2-2 असा अनिर्णित राहिल्यावर हसानी डॉट्सनने (Hassani Dotson) त्याची गर्लफ्रेंड पेट्रा वकोव्हिकला (Petra Vuckovic) मैदानावर प्रपोज केलं. पाहा व्हिडिओ इथे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement