Mumbai: MS Dhoni च्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न, पाहा फोटो

एमएस धोनीच्या गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तो मुंबईत आहे. CSK कर्णधाराने IPL 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतरही चांगली कामगिरी केली, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai: MS Dhoni च्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न, पाहा फोटो
MS Dhoni

MS Dhoni Spotted After Knee Surgery in Mumbai : एमएस धोनीच्या गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तो मुंबईत आहे. CSK कर्णधाराने IPL 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतरही चांगली कामगिरी केली. धोनीच्या  यशस्वी मोहिमेनंतर धोनीवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. CSK कर्णधार एका व्यक्तीसोबत जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पाहा फोटो:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement