Mumbai: MS Dhoni च्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न, पाहा फोटो
एमएस धोनीच्या गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तो मुंबईत आहे. CSK कर्णधाराने IPL 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतरही चांगली कामगिरी केली, जाणून घ्या अधिक माहिती
MS Dhoni Spotted After Knee Surgery in Mumbai : एमएस धोनीच्या गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तो मुंबईत आहे. CSK कर्णधाराने IPL 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतरही चांगली कामगिरी केली. धोनीच्या यशस्वी मोहिमेनंतर धोनीवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. CSK कर्णधार एका व्यक्तीसोबत जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पाहा फोटो:
MS Dhoni at Mumbai.
He is doing fine after the Knee Surgery. pic.twitter.com/NBR8Z0BViu
— Johns. (@CricCrazyJohns) June 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2023 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

