MI vs RCB: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
या सामन्यातील पराभवामुळे प्लेऑफचा मार्ग कठीण होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना कोणत्याही किंमतीवर विजय मिळवायचा आहे.मात्र, घरच्या मैदानावर मुंबईला हरवणे बेंगळुरूसाठी सोपे असणार नाही.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस जॉर्डनने आज मुंबई संघात प्रवेश केला आहे. त्याच वेळी, आरसीबी देखील बदलासह उतरेल.मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यातील पराभवामुळे प्लेऑफचा मार्ग कठीण होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना कोणत्याही किंमतीवर विजय मिळवायचा आहे.मात्र, घरच्या मैदानावर मुंबईला हरवणे बेंगळुरूसाठी सोपे असणार नाही.
🚨 Toss Update from Wankhede Stadium 🚨@ImRo45 has won the toss & @mipaltan have elected to bowl against the @faf1307-led @RCBTweets.
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/S17myQaEgc
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 07:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

