IND Legends vs WI Legends: मुसळधार पावसामुळे भारत लिजेंड्स आणि वेस्ट इंडिज लिजेंड्स यांच्यातील सामना रद्द
परिणाम कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सध्या सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 च्या दुसऱ्या सामन्यात इंडिया लिजेंड्स आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गजांचा सामन्यावर पडला आहे.
कानपूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा परिणाम कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सध्या सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 च्या दुसऱ्या सामन्यात इंडिया लिजेंड्स आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गजांचा सामन्यावर पडला आहे. मुसळधार पावसामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे.
Unfortunately, due to heavy rainfall, the match between India and West Indies is cancelled. 😕#RSWSOnVoot #RSWS #RSWS2022 #INDvsWI #Voot #VootApp
— Voot (@justvoot) September 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2022 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

