IPL 2022, MI vs DC: रोहित शर्माचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, मुंबई इंडियन्समध्ये दोन बदल; दिल्लीच्या ताफ्यात Prithvi Shaw चे पुनरागमन
आयपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेवाल्ड ब्रेविस आणि हृतिक शोकिन यांचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी टायफॉइडमधून बरा झाल्यानंतर पृथ्वी शॉ दिल्ली संघात परतला असून तो ललित यादवचय जागी खेलणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल.
IPL 2022, MI vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 69 वा सामना आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अंतिम लीग सामन्यात देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळत आहे. डेवाल्ड ब्रेविस आणि हृतिक शोकीन संघात परतले आहेत.
🚨 Toss Update 🚨@mipaltan have elected to bowl against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/sN8zo9RIV4#TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/M4hl1zb4y7
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022
मुंबई विरुद्ध दिल्ली प्लेइंग XI
🚨 Team News 🚨
2⃣ changes for @mipaltan as Dewald Brevis & Hrithik Shokeen are picked in the team.
1⃣ change for @DelhiCapitals as Prithvi Shaw is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/sN8zo9RIV4#TATAIPL | #MIvDC
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/iQ2LNwCbcm
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2022 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

