Tokyo Olympics 2020: भारतीय हॉकी संघाचा अर्जेंटीनावर 3-1ने विजय, पुढील फेरीसाठी ठरले पात्र
भारतीय हॉकी संघाने अर्जेंटीनावर 3-1 असा विजय मिळवला आहे. अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करून भारताने पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हॉकीमध्ये पदक जिंकण्याच्या भारताच्या आशा खूप वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने सामना गमावल्यानंतर भारताने त्यांचे दोन सामने जिंकले आहेत. भारतीय हॉकी संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement