WPL Tune Released! जय शाह यांनी महिला प्रीमियर लीगचे थीम ट्यून केले रिलीज
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी डब्लूपीएल 2023 पुर्वी त्याची थीम ट्यून रिलीज केली आहे
महिला प्रीमियर लीग 2023चा (Women's Premier League) पहिला सीजन आता काही दिवसातच सुरु होणार आहे. 4 मार्चला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्या दरम्यान महिला प्रीमीयर लीगचा पहिला सामना होणार आहे. यापुर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी डब्लूपीएल 2023 च्या थीम ट्यूनला प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. यापुर्वी आयपीएलच्या ट्यूनने भारतीय क्रिकेट रसिकांना वेड लावले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा आहे का हात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
IPL 2025: परदेशी खेळाडूंशिवायही होऊ शकते आयपीएल; बीसीसीआयने बदलले नियम, जाणून घ्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement