रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून सुपर-एटमधील आपला दावा मजबूत केला आहे. माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आणि पाकिस्तानी पत्रकार शाहिद हाश्मी यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. दोघांनीही असे काही बोलून दाखवले ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते संतापले.
पाहा व्हिडिओ -
When Indian player Arshdeep Singh had to bowl the last over, ex-Pakistani player Kamran Akmal said on a news channel - "Kuch bhi ho sakta hai... 12 baj gaye hai... kisi Sikh ko nahi dena chaiye 12 baje over"
This is insulting and a racist mockery of the Sikh community. Shameful. pic.twitter.com/BuefsZxlOf
— Anshul Saxena (@AskAnshul) June 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)