IND vs AUS ICC World Cup 2023 Final Live Streaming: विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी, येथे पाहा थेट लाइव्ह
हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे.
वर्ल्डकपचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होत आहे. या सामन्यासा दुपारी 2 वाजल्यापासुन सुरुवात होइल. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स मराठी आणि स्टार स्पोर्ट्स यासारख्या इतर अनेक भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर चाहत्यांना जागतिक सामन्यांचा आनंद घेता येईल. चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. (हे देखील वाचा: ICC Men's Cricket World Cup 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यासाठी देशभर प्रार्थना (Watch Video)
As the #MenInBlue embark on their #CWC23 journey, may the words of a billion Indians ring true: We believe in you!#TeamIndia, ab jeet tere haath mein! ✊
Tune-in to #INDvAUS in #WorldCupOnStar
SUN, OCT 8, 12:30 PM onwards | Star Sports Network#GreatestGlory #Cricket pic.twitter.com/nAmzxGRLfA
— Star Sports (@StarSportsIndia) October 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

