भारताने सामना जिंकला आणि त्यानंतर विराट कोहलीला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सामना संपला आणि त्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये झाला. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप या कार्यक्रमात विराट कोहलीला चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी गोल्ड मेडल दिले. विराट कोहलीने देखील या गोल्ड मेडल सोबत मजेशीर पोझ दिल्या.
पाहा पोस्ट -
📽️ BTS from the #TeamIndia 🇮🇳 dressing room 😃👌 - By @28anand
A kind of first 🥇 #CWC23 | #INDvAUS
And the best fielder of the match award goes to....🥁
WATCH 🎥🔽https://t.co/wto4ehHskB
— BCCI (@BCCI) October 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)