Travis Head Half Century: ट्रॅव्हिस हेड मुंबईवर पडला तुटून, अवघ्या 18 चेडूंत झळकावले अर्धशतक
आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांचे खाते अद्याप उघडलेले नाही. सध्याच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजयाची नोंद करून आपले खाते उघडण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.
SRH vs MI, IPL 2024 8th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांचे खाते अद्याप उघडलेले नाही. सध्याच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजयाची नोंद करून आपले खाते उघडण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादचा स्टार फलंदांज ट्रॅव्हिस हेड वादळी खेळीला सुरुवात केला आहे. त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. हैदराबादचा स्कोर 81/1
Travis Head smashes the fastest fifty for @SunRisers on debut 🔥🔥
Best ever powerplay score in the history of #TATAIPL for #SRH as they reach 81/1 after 6 overs 🤯
Follow the Match ▶️ https://t.co/oi6mgyCP5s#TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/c5n7I8gjcY
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2024 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

