T20 World Cup 2021: ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा, BCCI ने केली पुष्टी
आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पुढील आठवड्यात इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीनंतर राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. एएनआयशी बोलताना, घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी पुष्टी केली. आतापर्यंत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने आगामी स्पर्धेसाठी आपल्या संघांची नावे घोषित केली आहेत.
T20 World Cup 2021: आगामी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Indian Tem) निवड पुढील आठवड्यात इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या कसोटीनंतर राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.
T20 WC: Indian squad to be picked next week after completion of Ind-Eng 4th Test
Read @ANI Story | https://t.co/dTZqhOlz24#T20WorldCup pic.twitter.com/UGfr814V1m
— ANI Digital (@ani_digital) September 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2021 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

