T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप संघात मोठा बदल; अक्षर पटेलचा पत्ता कट

बीसीसीआयने बुधवारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात मोठा बदल केला आहे. फिरकीपटू अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले आहे. शार्दुल ठाकूर पूर्वी स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता, परंतु आता बीसीसीआयने त्याला पहिल्या 15 खेळाडूंमध्ये समाविष्ट केले आहे, तर अक्षरला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले आहे.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप संघात मोठा बदल; अक्षर पटेलचा पत्ता कट
अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

बीसीसीआयने (BCCI) बुधवारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात (Indian Team) मोठा बदल केला आहे. फिरकीपटू अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला  (Shardul Thakur) संघात स्थान दिले आहे. शार्दुल ठाकूर पूर्वी स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता, परंतु आता बीसीसीआयने त्याला पहिल्या 15 खेळाडूंमध्ये समाविष्ट केले आहे, तर अक्षरला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 05:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).