Suryakumar Yadav: Suryakumar Yadav: सुर्यकुमार यादव याच्याकडून ऑटोग्राफ केलेली जर्सी चाहत्याला गिफ्ट, व्हिडिओ व्हायरल
सुर्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
तीसऱ्या टी20 सामन्यात भारताने वेस्टइंडिजवर मोठा विजय प्राप्त केला. या सामन्यात भारताकडून सुर्यकुमार यादवने 81 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यानंतर सुर्यकुमार यादवने ऑटोग्राफ केलेली जर्सी एका दिव्यांग चाहत्याला भेट दिली. यानंतर हा चाहता चांगलाच खुष दिसला. सुर्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
RCB vs KKR T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू विरुद्ध कोलकाताची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
Advertisement
Advertisement
Advertisement