Suryakumar Yadav Fifty: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, मुंबई इंडियन्स विजयाच्या जवळ
मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सावरला. त्यांनी मुंबईला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला. या दरम्यान सूर्यकुमारने 30 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 55 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य आहे. सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सावरला. त्यांनी मुंबईला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला. या दरम्यान सूर्यकुमारने 30 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे आता मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाहा पोस्ट -
Suryakumar Yadav is leading the chase in Wankhede 💪
He brings up his 4️⃣th fifty of the season 🙌
Who can provide #SRH with the breakthrough? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/iZHeIP3ZRx#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/f3cJqnpqgu
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2024 10:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

