क्वारंटाईनमध्ये जेव्हा Suryakumar Yadav आणि Prithvi Shaw बनले अंदाज अपना-अपनाचे अमर-प्रेम, पाहा Video

सध्या मुंबईचे हे दोन्ही फलंदाज क्वारंटाईनमध्ये असून दोघेही मजा करताना दिसत आहेत. सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला दोघे आमिर खान आणि सलमान खान 'अंदाज अपना अपना' चित्रपटातील काही मजेदार डायलॉग बोलताना दिसत आहेत.

सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ (Photo Credit: Instagram)

श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) व पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये (England) क्वारंटाईनमध्ये असून दोघेही मजा करताना दिसत आहेत. सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये दोघे आमिर खान आणि सलमान खान यांचा 'अंदाज अपना अपना' (Andaz Apna Apna) चित्रपटातील काही मजेदार डायलॉग बोलताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surya Kumar Yadav (SKY) (@surya_14kumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)