Sri Lanka vs West Indies, 3rd T20I Live Toss Update: वेस्ट इंडिजचने नाणेफेक जिंकला; कर्णधार रोव्हमन पॉवेलचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.

Sri Lanka vs West Indies, 3rd T20I Live Toss Update: वेस्ट इंडिजचने नाणेफेक जिंकला; कर्णधार रोव्हमन पॉवेलचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

Sri Lanka vs West Indies, 3rd T20I Live Toss Update: श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघात (SL vs WI) तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर(Rangiri Dambulla International Stadiu) खेळला जात आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ त्यांची ताकद पणाला लावून खेळतील. या मालिकेत चरिथ असलंका श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे. तर, वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होणार आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत श्रीलंकेच्या संघाने नऊ सामने जिंकले आहेत. तर, वेस्ट इंडिजने आठ सामने जिंकले आहेत.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2024 06:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).