Snow Cricket: गुरेझ व्हॅलीमध्ये 'स्नो क्रिकेट चॅम्पियनशिप'चे आयोजन, पाहा व्हिडिओ
स्थानिक तरुणांना आता बर्फवृष्टीतही क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा गुरेझ व्हॅलीमध्ये (Gurez Valley) स्नो क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. J&K क्रिकेट असोसिएशनच्या सुपर सेव्हन क्रिकेट असोसिएशनने बांदीपोरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांना आता बर्फवृष्टीतही क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement