IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि केन विल्यमसचा जोरदार सराव, व्हिडिओ पहा
गुजरात टायटन्ससाठी केन विल्यमसनचे आगमन निश्चितपणे संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत चांगले योगदान देण्याची शक्यता आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनच्या आधी गुजरात टायटन्सने जोरदार सराव केला. यावेळी शुभमन गिल आणि केन विल्यमसन यांनी फंलदाजीचा सराव केला. गुजरात टायटन्ससाठी केन विल्यमसनचे आगमन निश्चितपणे संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत चांगले योगदान देण्याची शक्यता आहे.. विल्यमसन गिलला मैदानावर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासही मदत करू शकतो.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement