इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनच्या आधी गुजरात टायटन्सने जोरदार सराव केला. यावेळी शुभमन गिल आणि केन विल्यमसन यांनी फंलदाजीचा सराव केला. गुजरात टायटन्ससाठी केन विल्यमसनचे आगमन निश्चितपणे संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत चांगले योगदान देण्याची शक्यता आहे.. विल्यमसन गिलला मैदानावर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासही मदत करू शकतो.
पाहा पोस्ट -
These two… 𝘄𝗵𝗼𝗹𝗲𝘀𝗼𝗺𝗲 💙#AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 pic.twitter.com/KK897zMPKG
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)