IPL Auction 2023 Live Update: शिवम मावीची लागली चांदी, गुजरात टायटन्सने 6 करोडला घेतले विकत

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction:  केकेआरसाठी छाप पाडणारा भारताचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी याला गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement