Shikhar Dhawan Emotional Message For Son: शिखर धवनच्या मुलाचा आज वाढदिवस, पत्नीने ब्लॉक केल्यामुळे अशा पद्धतीने केले विश

सोशल मीडियावर आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिखरने खुलासा केला आहे की आयशाने त्याला सर्वत्र ब्लॉक केले आहे. यामुळे धवन हा भावनिक झाला असून आपल्या सर्व भावना त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहल्या आहेत.

Shikhar Dhawan Emotional Message For Son: शिखर धवनच्या मुलाचा आज वाढदिवस, पत्नीने ब्लॉक केल्यामुळे अशा पद्धतीने केले विश
Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा सीनियर बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि आयेशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) घटस्फोटानंतर वेगळे राहत आहेत. धवन भारतात राहतो, तर त्याची घटस्फोटित पत्नी आधीच ऑस्ट्रेलियात राहते. दरम्यान, शिखर धवनचा मुलगा जोरावरचा ताबा त्याच्या आईकडे आहे आणि आता धवन त्याच्या 8-9 वर्षांच्या मुलाशी संपर्क साधू शकत नसल्याचे दिसते. आज धवनच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि सोशल मीडियावर आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिखरने खुलासा केला आहे की आयशाने त्याला सर्वत्र ब्लॉक केले आहे. यामुळे धवन हा भावनिक झाला असून आपल्या सर्व भावना त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहल्या आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2023 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).