Happy Birthday Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकरने गुरु व दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना दिल्या 75 व्या वाढदिवसानिमित्तन मनःपूर्वक शुभेच्छा, पहा पोस्ट
भारताचे माजी कर्णधार हे क्रिकेटच्या इतिहासातील महान सलामीवीरांपैकी एक मानले जातात. ते 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणाते पहिले खेळाडू होते.
Happy Birthday Sunil Gavaskar: आज लोकप्रिय क्रिकेटर सुनील गावसकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी झाला. भारताचे माजी कर्णधार हे क्रिकेटच्या इतिहासातील महान सलामीवीरांपैकी एक मानले जातात. ते 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणाते पहिले खेळाडू होते. आज बुधवार, 10 जुलै रोजी ते 75 वर्षांचे झाले, या निमित्ताने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी सचिनने सोशल मिडियावर एक नोट लिहिली आहे. सचिन म्हणतो, 'माझ्या एका खास बॅटिंग हिरोला माझ्याकडून खास शुभेच्छा.' हेही वाचा : Happy Birthday Sunil Gavaskar: सुनील गावसकर झाले 75 वर्षांचे, BCCI ने दिग्गज फलंदाजाला दिल्या शुभेच्छा
My special wishes to one of my special batting heroes, Mr. Sunil Gavaskar. You’ve crossed 75 years, my prayers for a long and healthy life.
The more batters spend time at the crease, the more free-flowing they become. You are no different. You are becoming younger and more… pic.twitter.com/4kjngcHdGi
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2024 09:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

