आज मकर संक्रांतीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. तिळ-गूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा सगळे एकमेकांना शुभेच्छा देतांना दिसत आहे. तरी मकर संक्रांतीचा गोड मुहूर्त साधत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील मास्टर शेफ झाल्याचं दिसत आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो त्याच्या कुटुंबियांसाठी स्वतच्या हाताने तिळगूळाचे लाडू वळताना दिसत आहे. तरी सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
तिळगुळ बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न! ?#MakarSankranti pic.twitter.com/NpmebFH6pA
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
