Rohit Sharma Century: रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील झळकावले 11वे शतक, भारताची धावसंख्या 200 च्या जवळ

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरफराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना रोहित शर्माने दमदार आपले शतक झळकावले आहे.

Rohit Sharma Century: रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील झळकावले 11वे शतक, भारताची धावसंख्या 200 च्या जवळ
Rohit SHarma (Photo Credit - Twitter)

 IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd Test) आजपासून राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसली असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही या सामन्याची अपेक्षा आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरफराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना रोहित शर्माने 157 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 11वे शतक होते. त्याने रवींद्र जडेजासोबत दीडशेहून अधिक धावांची भागीदारीही केली आहे. भारताचा स्कोर 190/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2024 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).