PBKS vs RCB, IPL 2024 Live Score Update: पंजाब-बंगळुरु सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय, आरसीबी 10 षटकानंतर 3 बाद 119 धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे.
PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या आरसीबीला तिसरा धक्का लागला आहे. पंजाब-बंगळुरु सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आला आहे. आरसीबी 10 षटकानंतर 3 बाद 119 धावावर आहे.
Rain stops play in Dharamsala 🌧️#RCB 119/3 at the halfway mark
Stay tuned for further updates
Scorecard ▶️ https://t.co/49nk5rrUlp#TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/4bWfTbvf3D
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2024 08:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

