IND vs NZ 3rd T20 2022: पावसामुळे खेळ थांबला, भारत 75/4, DLS पार स्कोअरनुसार 75 धावा, सामना होऊ शकतो टाय
टीम इंडियाचे लक्ष मालिका जिंकण्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करतान न्युझीलंडने भारतासमोर 161 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळवला जात आहे. टीम इंडियाचे लक्ष मालिका जिंकण्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करतान न्युझीलंडने भारतासमोर 161 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्यामध्येच पावसामुळे खेळ थांबला आहे. त्यामुळे DLS नुसार हा सामना टाय होवु शकतो.
UPDATE - Play has been interrupted due to rain.#TeamIndia 75/4, are at par score on DLS.
Scorecard - https://t.co/rUlivZ308H #NZvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2022 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

