PBKS vs CSK IPL 2021: दीपक चाहरच्या घातक गोलंदाजीने मोडली पंजाब किंग्सची कंबर, चेन्नईला विजयाची 107 धावांची गरज
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल 14च्या 8व्या सामन्यात पंजाब किंग्सचे फलंदाज चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या गोलंदाजीपुढे 106 धावांपर्यंतच मजल मारू शकले. संघ अडचणीत असताना शाहरुख खान धावून आला आणि सर्वाधिक 47 धावांची खेळी केली.
PBKS vs CSK IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल 14च्या 8व्या सामन्यात पंजाब किंग्सचे फलंदाज चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या गोलंदाजीपुढे 106 धावांपर्यंतच मजल मारू शकले. संघ अडचणीत असताना शाहरुख खान धावून आला आणि सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. दुसरीकडे, सीएसकेसाठी चाहरने 4 गडी बाद केले तर सॅम कुरन, ड्वेन ब्रावो आणि मोईन अली यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
Innings Break: A superb bowling performance by @ChennaiIPL has restricted #PunjabKings to 106-8, the 4th lowest first innings total at the Wankhede Stadium.https://t.co/P8VzT4XXbb #PBKSvCSK #VIVOIPL pic.twitter.com/c4geXxWvtf
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2021 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

