IND vs PAK T20 WC 2022: पाकच्या गोलंदाजीचा धुमाकूळ; भारताने गमावली चौथी विकेट, अक्षर पटेल झाला धावबाद
अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि 20 षटकांत 8 विकेट गमावून 159 धावा करू शकला. अशा प्रकारे भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य आहे.
T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि 20 षटकांत 8 विकेट गमावून 159 धावा करू शकला. अशा प्रकारे भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य आहे. दरम्यान, पॉवरप्लेमध्ये भारताने चार विकेट गमावल्या आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या 6 षटकात 4 गडी गमावून 31 धावा केल्या. कोहली आणि हार्दिक क्रीजवर आहेत.
T20 WC 2022. WICKET! 6.1: Axar Patel 2(3) Run Out Babar Azam, India 31/4 https://t.co/mc9useyHwY #INDvPAK #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

