Haris Rauf Cleaning Airport: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ कोलकाता विमानतळावर साफसफाई करताना दिसला; व्हिडिओ व्हायरल
या मेसेजचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जीवंत केल्या आहेत.
अलीकडे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ कोलकाता विमानतळावर कचरा उचलताना दिसला, तो साफसफाई करताना आणि डस्टबिनमध्ये कचरा फेकताना दिसत आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरीश रौफच्या या कृतीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांच्या या मेसेजचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जीवंत केल्या आहेत.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Advertisement
Advertisement
Advertisement