PAK vs AUS, ICC T20 World Cup 2021: Adam Zampa चा पाकिस्तानला पहिला झटका, बाबर आजम 39 धावा करून पॅव्हिलियनमध्ये, पहा स्कोर
आयसीसी टी-20 विश्वचषकचा दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई येथे खेळला जात आहे. 10 व्या षटकाच्या अंतिम चेंडूवर ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पाने पाकिस्तान कर्णधार बाबर आजमला बाद केले आणि कांगारू संघाला पहिले यश मिळवून दिले. यासह पाकिस्तानने 71 धावांवर पहिली विकेट गमावली. बाबरने 34 चेंडूत 39 धावा ठोकल्या.
आयसीसी टी-20 विश्वचषकचा (ICC T20 World Cup) दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात दुबई येथे खेळला जात आहे. 10 व्या षटकाच्या अंतिम चेंडूवर ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पाने पाकिस्तान कर्णधार बाबर आजमला बाद केले आणि कांगारू संघाला पहिले यश मिळवून दिले.
Zampa strikes 🙌
Pakistan lose their first wicket and it's the big one of Babar Azam, who is gone for 39. #T20WorldCup | #PAKvAUS | https://t.co/W7izrV7PAI pic.twitter.com/GePh85gs8M
— T20 World Cup (@T20WorldCup) November 11, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2021 08:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

