Musheer Khan Double Century: सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीरने बडोद्याविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत झळकावले पहिले द्विशतक
मुशीर खानने रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबई आणि बडोदा यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पहिले द्विशतक झळकावले आहे.
मुशीर खानने रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबई आणि बडोदा यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पहिले द्विशतक झळकावले आहे. त्यांने यापुर्वी ICC U19 विश्वचषक 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती, त्याने 350 चेंडूत 203 धावांची शानदार खेळी खेळली आणि लाल-बॉल क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावण्याची क्षमता त्याच्यात आहे हे दाखवून दिले. त्याच्या खेळीत 18 चौकार आणि षटकारांचा समावेश होता. या प्रयत्नामुळे मुंबईला 384 धावा करता आल्या.
पाहा पोस्ट -
Musheer Khan 200 runs in 350 balls (18x4, 0x6) Mumbai 379/7 #MUMvBDA #RanjiTrophy #Elite #QF2 Scorecard:https://t.co/b9E2cfsNDv
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2024 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

