Kuldeep Yadav Painting Of Shree Ram and Hanuman: कुलदीप यादवने रेखाटले भगवान श्रीराम आणि हनुमानाचे चित्र
अयोद्धेमधील भगवान श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे.
अयोद्धेमधील भगवान श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच या मंदिराचे लोकार्पण होणार असून यासाठी देशभरात एक उत्साह पहायला मिळत आहे. या निम्मीत्ताने भारतीय क्रिकेटपट्टू कुलदिप यादवने भगवान श्रीराम यांचे चित्र रेखाटले. तसेच त्यांनी रामभक्त हनुमानाचे चित्रही रेखाटले आहे. आपल्या सोशल मिडीयावरुन त्याने हे चित्र शेअर केले आहेत.
पाहा फोटो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)