अखेर Jasprit Bumrah अडकला विवाहबंधनात, Sanjana Ganesan शी बांधली लग्नगाठ (See Photos)
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशनसह सोबत विवाहबंधनात अडकला आहे. आज 15 मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. '
क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशन (Sanjana Ganesan) विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या आता स्वतः जसप्रीतने लग्नाचे फोरो शेअर करीत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Interfaith & Intercaste Marriages: आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
Sunil Gavaskar: गिल, पंत नाही तर हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार म्हणून उत्तम; गावस्कर यांनी दिला पाठिंबा
Advertisement
Advertisement
Advertisement