IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाताला चौथे यश; डेविड विली पॅव्हिलियनमध्ये परतला, पण सामन्यावर आरसीबीची पकड

IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नारायण याने आरसीबीचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेलता डेविड विली याला स्वतः झेलबाद करून बंगळुरूला चौथा धक्का दिला आहे. विलीने 28 चेंडूत 18 धावा केल्या. बेंगलोरने आपला चौथा फलंदाज गमावला असला तरी सामन्यावर त्यांची पकड घट्ट आहे. 12 ओव्हरनंतर आरसीबीला विजयासाठी 48 चेंडूत 59 धावांची गरज आहे.

IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाताला चौथे यश; डेविड विली पॅव्हिलियनमध्ये परतला, पण सामन्यावर आरसीबीची पकड
सुनील नारायण (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) स्टार फिरकीपटू सुनील नारायण (Sunil Narine) याने आरसीबीचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेलता डेविड विली (David Willey) याला स्वतः झेलबाद करून बंगळुरूला चौथा धक्का दिला आहे. विलीने 28 चेंडूत 18 धावा केल्या. बेंगलोरने आपला चौथा फलंदाज गमावला असला तरी सामन्यावर त्यांची पकड घट्ट आहे. 12 ओव्हरनंतर आरसीबीला विजयासाठी 48 चेंडूत 59 धावांची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2022 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).