IPL 2022, MI vs RR Match 9: शतकी खेळीनंतर जोस बटलरने धरली पॅव्हिलियनची वाट, बुमराहच्या अप्रतिम यॉर्करने उडवला त्रिफळा
IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा शतकवीर जोस बटरल याला मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 100 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. बुमराहच्या डावातील 19 व्या षटकांत बटलर समवेत शिमरॉन हेटमायर आणि आर अश्विन देखील माघारी परतले.
IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा शतकवीर जोस बटरल याला मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 100 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. बुमराहच्या डावातील 19 व्या षटकांत बटलर समवेत शिमरॉन हेटमायर आणि आर अश्विन देखील माघारी परतले. पहिले त्याने हेटमायरला 35 धावांवर बाद केले आणि नंतर 100 धावांवर बटलरला पॅव्हिलियनची वाट दाखवली. तर अश्विन एक धाव करून धावबाद झाला.
And now it's 3⃣ wickets from the 19th, courtesy of a run out by Tilak! 🔥🔥🔥
Let's keep the momentum going here! 🙌💙
RR: 185/6 (19)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #MIvRR #TATAIPL https://t.co/7un9FiKmy5
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

