IPL 2022, MI vs RR Match 44: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर युवा फिरकीपटू हृतिक शोकीनने (Hrithik Shokeen) संघाला पहिले यश मिळवून दिले आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर देवदत्त पडिक्क्लला (Devdutt Padikkal) माघारी धाडलं आहे. हृतिकच्या गोलंदाजीवर पडिक्क्लने उवेत फटका खेळला पण तो बाउंड्री लाईन पार करू शकला नाही आणि किरॉन पोलार्डने सोपा झेल पकडला. पडिक्क्लने 15 धावा केल्या.
Mumbai Indians get their first breakthrough and it is courtesy young Hrithik Shokeen!
Padikkal departs for 15 and #RR are 37/1 in 5 overs#RRvMI | #TATAIPL | #IPL2022
Follow the game here: https://t.co/7GdkGvvdcz pic.twitter.com/KlkF1D3lwW
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)