IPL 2022, MI vs DC Match 69: पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पहिला धक्का बसला. संथ खेळी खेळणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 13 चेंडूत अवघ्या दोन धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. एनरिच नॉर्टजेने त्याला झेलबाद केले. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार सध्या दडपणाखाली दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)